Dictionaries | References इ इंजिनियर Script: Devanagari See also: इंजनेर , इंजिनेर Meaning Related Words इंजिनियर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अभियंता इंजिनियर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अभियंता , यंत्रशास्त्रज्ञ , स्थापत्य शास्त्रज्ञ , इंजिनियर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अभियंता इंजिनियर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. यंत्रकाम किंवा बांधकाम जाणणारा ; स्थापत्य ( इंजिनियरिंग ) शास्त्रज्ञ ; यंत्रशास्त्रवेत्ता . जे प्रयोग शेकडों वर्षे बसून गेले आहेत , कीं भाषेचा आणि त्यांचा जणोंकाय एकच जीव होऊन गेला आहे , त्यांस व्याकरणानें उपटून टाकण्याचा यत्न करणें म्हणजे इंजनेरास सडक बांधावयाची असतां त्यानें मधील डोंगर व पर्वत उपटून दूर फेंकून देण्यासारखेंच कृत्य आहे ! - नि १२४ . [ इं . इंजिनियर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP