-
स्त्री. धुम ; घरघर , करकर आवाज ( भोंवरा , किरकिरें इ० चा ).
-
स्त्री. १ फजीती ; निंदा ; मानहानि ; निर्भर्त्सना ; उपहास . २ निंदास्पद स्थिति ; टेर . ( क्रि० उडविणें ; करणें ; उडणें ; होणें ). ३ ( हिं . ) आग्रह ; हट्ट . - मनको .
-
f Ridiculing, jeering, deriding also ridiculed state.
-
ना. उपहास , कुचाळकी , कुचेष्टा , टवाळी , निंदा , फजिती , फटफजिती , मानहानी , हुर्रेवडी , हेटाळणी .
Site Search
Input language: