Dictionaries | References

इशाड

   
Script: Devanagari
See also:  इसाड

इशाड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A stock with grafts.

इशाड

  न. ( हेट . कु . ) नांगराचा एक भाग ; इसाड ; नांगराचा दांडा ; नांगराच्या जोखडास बांधावयाचें लांब लांकूड ; ( कु . ) नांगर ओढला जाण्यासाठीं ज्याची एक बाजू नांगरखुंटाच्या भोंकांत बसविलेली असून दुसरी बाजू बैलांच्या मानेवरील जुवाच्या मधोमध बांधलेली असतें असें लांकूड . दोरींतून निसटूं नये म्हणून याला दांते पाडलेले असतात . [ सं . ईषा ; प्रा . ईसा ; नांगराचें एक लांकूड + दंड ]
  न. ( गो . कों . ) कलम ( खुंटीचें ); कलम बांधलेलें खोड . इशाड्यांचा आंबा - ज्या आंब्याच्या झाडावर कलम केलें आहे असा आंबा ; कलमी आंब्याचें झाड . [ सं . ईषा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP