Dictionaries | References इ इस्त्राएल Script: Devanagari See also: इस्त्रायल Meaning Related Words इस्त्राएल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. देवाशीं झगडून जय मिळविणारा ; याकोबाला देवानें दिलेलें नांव ; इत : पर तुला याकोब म्हणणार नाहींत , तर तुला इस्त्रायल हें नांव प्राप्त होईल . - उत्प ३५ . १० .; ३२ . २८ . निर्ब . १८ . १ . करिंथ . १० . १८ . रोम . ९ . ६ .याकोबाचे वंशज ; ज्यू लोक व त्यांचा धर्म ; हे इस्त्रायल लोक याहवे देवतेचे उपासक आहेत . या धर्माचें मूळ उत्पत्तिस्थान पॅलेस्टाईन होय ; हिंदु व इस्त्रायल धर्माच्या वैचारिक व सामाजिक इतिहासांत अनेक सादृश्यें दृष्टीस पडतात . [ हिब्रू - सारा = लढणें + एल = परमेश्वर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP