Dictionaries | References

उंटाचें सगळेंच अंग वांकडें

   
Script: Devanagari

उंटाचें सगळेंच अंग वांकडें

   उंटाच्या अंगांत कोठेच सरळपणा पाहावयास गेल्यास सापडणार नाही. यावरून प्रत्येक व्यवहारांत काही तरी लबाडी किंवा अप्रामाणिकपणा करणारा मनुष्य. किंवा ज्याला अनेक खोडी आहेत असा. पाठभेद-उंटा उंटा तुझी मान कारे वाकडी? तर बाबा, माझे सरळ काय आहे?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP