Dictionaries | References

उगम

   
Script: Devanagari

उगम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : मूळ

उगम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Source, spring, rise, origin, lit. fig.

उगम

 ना.  उत्पत्ती , उत्पत्तीस्थान , जन्म , बीज , मूळ . मूळ ठिकाण .

उगम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : उगमस्थान, आरंभ, उत्पत्ती

उगम

  पु. 
 क्रि.वि.  उगा ; शांत ; स्तब्ध ; स्वस्थ ; हालचाल न करतां . ' उदवास दोन महिने उगमच ठेवाल आणि पुढें साहित्य कराल तरी परिमाण लागेल . - पेद २६ . ७५ .
   उत्पत्तिस्थान ; जन्म ; उत्पत्ति ; बीज ; मूळ ;
   ( शब्दश : व लक्षणेनें ). ब्रह्म ; आदितत्त्व . येक बळाचे निवडले । ते पोहतचि उगमास गेले । - दा ११ . ७ . १० .
   नदी निघते तें ठिकाण ; झरा . [ सं . उदगम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP