Dictionaries | References

उद्वाहित

   { udvāhita }
Script: Devanagari
See also:  उद्वाहित वक्षःस्थल , उद्वाहितकटि , उद्वाहितजंघा

उद्वाहित

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   udvāhita p S Married.

उद्वाहित

  स्त्री. ( नृत्य ) नृत्याच्या वेळीं सूचीपाद केला म्हणजे जंघा वर उचलली जाते ती स्थिति .
 वि.  विवाहित . [ सं . ]
  न. ( नृत्य ) नृत्यामध्यें दोन्ही पायांचे चवड्यावर उभें राहिलें असतां सर्व शरीराचा भार उचलून धरावा लागतो तेव्हां साहजिकच वक्ष : स्थळहि उचललें जातें ती स्थिति ; जांभई देणें , विव्वोकाचा भाव वगैरेच्या वेळीं हा अभिनय करतात . [ सं . ]
  स्त्री. ( नृत्य ) नृत्यामध्यें दोन्ही पायांच्या चवड्यावर उभें राहिल्यानें वर उचललेली कंबरेची स्थिति ; लठ्ठ माणसाचें चालणें दाखविणें व नाचण्याचा भाव दाखविणें , अशा वेळीं हा अभिनय करतात . [ सं . ]

उद्वाहित

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
उद्-वाहित  mfn. mfn. raised, lifted or pulled up, eradicated.
ROOTS:
उद् वाहित

उद्वाहित

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
उद्वाहित [udvāhita] p.p. p.  p. p.
   Raised, lifted up.
   Married.
   Eradicated, pulled up.

उद्वाहित

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
उद्वाहित  mfn.  (-तः-ता-तं) Raised, lifted or pulled up, &c.
   2. Eradicated.
   E. उत् before वह् to bear, causal form, affix क्त.
ROOTS:
उत् वह् क्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP