Dictionaries | References उ उभारी Script: Devanagari Meaning Related Words उभारी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उत्साह , जोर , नेट . उभारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उत्साह, तकवा उभारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उत्साह ; नेट ; जोर . ( क्रि० धरणें ). अरी भारी भारी अवघड उभारी धरितसे । - द्रौपदीवस्त्रहरण ( किंकर ) ४३ . [ उद + भृ - भर ] स्त्री. ( व . ) बैलगाडींत भरती जास्ती व्हावी म्हणून उभी लावलेली काठी . खुंटाचे खाचरांत कापूस वगैरे भरण्याचे वेळीं खाचराच्या टोंकावर भोंवतालीं दोन हात लांबीचीं उभीं दांडकीं लावतात तीं . [ सं . उद + भृ - भर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP