Dictionaries | References

उष्ट्रासन

   
Script: Devanagari

उष्ट्रासन

  न. ( योग . ) जमिनीवर उपडें निजून दोन्ही पाय ढोपरांत मोडून मांडीला मांडी लावून खोटा कुल्यांना लागतील असें करणें व दोन्ही हातांच्या चिमटीनें दोन्ही पायांचे आंगठे धरणें व खांदे जमिनीला लावून मान उचलवेल तितकी वर उचलणें . - संयोग ३४८ . [ सं . उष्ट्र + आसन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP