|
चौर्यायशी आसनें (कामशास्त्र) १ पुरुषासन, २ समासन, ३ विषमासन, ४ विपरीतासन, ५ स्कंधासन, ६ स्कंध एक पदासन, ७ एकपदासन, ८ सन्मुखासन, ९ पराङ्मुखासन, १० जानुयुगासन, ११ एकजानासन, १२ कंठवेष्टितानासन, १३ पृष्टिबंधांगुल्यासन, १४ नागपाशासन, १५ वीरासन, १५ पद्मासन, १७ चक्रासन, १८ घुटासन, १९ तटासन, २० पगविस्तादितासन, २१ गोकर्णासन, २२ मुखपद्मासन, २३ शिखासन, २४ फुदासन, २५ मुखप्रष्ठासन, २६ जानुप्रसुतासन, २७ बाधासन, २८ मुखपृष्ठासन, २९ वामपादासन, ३० सुखासन, ३१ घटासन, ३२ माखपिष्यासन, ३३ शिंकासन, ३४ पासीसुप्तासन, ३५ कुंचवासन, ३६ उकडासन, ३७ दीपासन, ३८ छत्रासन, ३९ मदासन, ४० योनिसंकटासन, ४१ योनिमुद्रासन, ४२ भगंत्रवासन, ४३ अधोमुखासन, ४४ रथासन, ४५ चक्रीआसन, ४६ कमलासन, ४७ मल्लासन, ४८ अंदोलासन, ४९ हिंदोलासन, ५० अधरचुंबासन, ५१ चंचलासन, ५२ जाभीदीपासन, ५३ जानुयुग्मासन, ५४ पर्पटासन, ५५ पेरूकरासन, ५६ योनिस्तम्भासन, ५७ अद्रष्टासन, ५८ विकटासन, ५९ भद्रासन, ६० मुकुटासन, ६१ भ्रमरासन ६२ मोरासन, ६३ परापतासन, ६४ चमकासन, ६५ मृगासन, ६६ सिंहासन, ६७ गजासन, ६८ पोपटासन, ६९ अश्वासन, ७० चकोरासन, ७१ सादिकासन, ७२ कुक्कुटासन, ७३ उष्ट्रासन, ७४ गर्दमासन, ७५ पदासन, ७६ श्वानासन, ७७ मार्जारासन, ७८ गरुडासन ७९ छुरिकासन, ८० कोकिलासन, ८१ हंसासन, ८२ कूर्मासन, ८३ भद्रासन आणि ८४ भैरवासन. (कोकशास्त्र हिंदुस्थानी) चौर्यायशीं आसनें (योगशास्त्र) असें म्हणतात कीं, भगवान् शंकरांनीं जितकी प्राणि - जाति म्हणजे चौर्यायशी लक्षयोनि तितकीं आसनें निश्चित केलीं होतीं, पण क्लिष्टता, अनभ्यास आणि कालातिक्रमण वगैरेमुळें तीं सर्व लुप्त होऊन फक्त, ८४ शिल्लक राहिलीं तीं :- १ सिद्धासन, २ प्रसिद्ध सिद्धासन, ३ पद्मासन, ४ बद्धपद्मासन, ५ उत्थित पद्मासन, ६ ऊर्ध्व पद्मासन, ७ सुप्त पद्मासन, ८ भद्रासन, ९ स्वस्तिकासन, १० योगासन, ११ प्राणासन किंवा प्राणायामासन, १२ मुक्तासन, १३ पवनमुक्तासन, ११ प्राणासन किंवा प्राणायामासन, १२ मुक्तासन, १३ पवनमुक्तासन, १४ सूर्यासन, १५ सूर्यभेदनासन, १६ भस्त्रिकासन, १७ सावित्री समाधि, १८ अचिंतनीयासन, १९ ब्रह्मज्वरांकुश, २० उद्धारकासन, २१ मृत्युभंजकासन, २२ आत्मारामासन, २३ भैरवासन, २४ गुरुडासन, २५ गोमुखासन, २६ वातायनासन, २७ सिद्धामुक्तावली, २८ नेतिआसन २९ पूर्वासन, ३० पश्चिमोत्तानासन, ३१ महामुद्रा, ३२ वज्रासन, ३३ चक्रासन, ३४ गर्मासन, ३५ शीर्षासन, ३६ हस्ताधार शीर्षासन, ३७ ऊर्ध्वसर्वांगासन, ३८ हस्तपांदांगुष्ठासन, ३९ पादांगुषटासन, ४० उत्तानपादासन, ४१ जानुलग्नहस्तासन, ४२ एकपादशिरासन, ४३ द्विपादशिरासन, ४४ एकहस्तासन, ४५ पादहस्तासन, ४६ कर्णपीडासन, ४७ कोणासन, ४८ त्रिकोणासन, ४९ चतुष्कोणासन, ५० कंदपीडासन, ५१ तुलितासन, ५२ वृक्षासन, ५३ धनुषासन, ५४ वियोगासन, ५५ विलोमासन, ५६ योन्यासन, ५७ गुप्तांगासन, ५८ उत्कटासन, ५९ शोकासन, ६० संकटासन, ६१ अंधासन, ६२ खण्डासन, ६३ शवासन, ६४ वृषासन, ६५ गोपुच्छासन, ६६ उष्ट्रासन, ६७ मर्कटासन, ६८ मत्स्यासन, ६९ मत्स्येंद्रासन, ७० मकरासन, ७१ कच्छपासन, ७२ मण्डूकासन, ७३ उत्तानमण्डूकासन, ७४ हंसासन, ७५ बकासन, ७६ मयूरासन, ७७ कुक्कुटासन, ७८ पद्मासन, ७९ शलमासन, ८० वृश्चिकासन, ८१ सर्पासान, ८२ हलासन, ८३ वीरासन, आणि ८४ शांतिप्रियासन, या चौर्यायशी आसनांत, १ सिद्धासन व २ पद्मासन हीं दोन योगसाधक व बाकीचीं ८२ आसनें रोगनाशक आहेत. ([कल्याण योगांक]) कांहीं ग्रंथकार १ सिद्धासन, २ पद्मासन, ३ मद्रासन, व ४ सिंहासन हीं चार सर्वश्रेष्ठ मानतात (हठयोग प्रदापिका). अलीकडे कोणीकोणी शीर्षासनाला प्राधान्य देतात. चौर्यायशीं गंगासंज्ञक नद्या भारतांतील १ गंगा अथवा भागीरथी, २ असिगंगा, ३ अमरगंगा, ४ आकाशगंगा, ५ इलागंगा, ६ ऋषिगंगा, ७ कर्णगंगा, ८ कालीगंगा, ९ कांचनगंगा, १० कुबेरगंगा, ११ केदारगंगा, १२ कैलगंगा, १३ कृष्णगंगा, १४ खासगंगा, १५ खाण्डवगंगा, १६ गणेशगंगा, १७ गुरुडगंगा, १८ गुणगंगा, १९ गुरुगंगा, २० गौरांगंगा, २१ घृतगंगा, २२ जटागंगा, २३ त्रिशूलगंगा, २४ दधिगंगा, २५ दमणगंगा, २६ दूधगंगा, २७ देवगंगा, २८ धवलगंगा, २९ धर्मगंगा, ३० धौलीगंगा, ३१ नलगंगा, ३२ नंदगंगा, ३३ नारदगंगा, ३४ नाभिगंगा, ३५ निर्मळगंगा, ३६ नीलगंगा, ३७ नागेंद्रगंगा, ३८ पैनगंगा, ३९ पाताळगंगा, ४० पिंडारगंगा, ४१ पंचगंगा, ४२ प्राणगंगा, ४३ बाळगंगा, ४४ बाणगंगा, ४५ विलवगंगा, ४६ बुरीगंगा, ४७ बेदिनीगंगा (रूपकुंडाजवळ), ४८ ब्रह्मगंगा, ४९ भिल्लगंगा, ५० भ्युंडारगंगा, ५१ भीषणगंगा, ५२ भृगुगंगा, ५३ मधुगंगा, ५४ मोरगंगा, ५५ मोक्षगंगा, ५६ मुक्तिगंगा, ५७ मूळगंगा, ५८ मंदाकिनीगंगा, ५९ रामगंगा, ६० रावणगंगा, ६१ रुद्रगंगा, ६२ लक्ष्मणगंगा, ६३ लोकगंगा, ६४ वनगंगा, ६५ वासुकीगंगा, ६६ विष्णुगंगा, ६७ विश्वगंगा, ६८ विरहीगंगा, ६९ वेदगंगा, ७० वेळगंगा, ७१ वैनगंगा, ७२ वृद्धगंगा, ७३ व्यासगंगा, ७४ शिवगंगा, ७५ शरयूगंगा, ७६ शामगंगा, ७७ सुवर्णगंगा, ७८ सोनगंगा, ७९ स्वर्गगंगा, ८० हरगंगा, ८१ हणमंतगंगा, ८२ हरिगंगा, ८३ क्षीरगंगा आणि ८४ ज्ञानगंगा. (चित्रमय जगत् , मार्च १९५९) चौर्यायशीं सिद्ध (नाथपंथ) १ मीराशिते, २ जोगवती, ३ प्रज्ञा, ४ उद्भट, ५ अनुग्रह, ६ चैतन्य, ७ निग्रह, ८ राजचैतन्य, ९ कळाचैतन्य, १० नामचैतन्य, ११ श्रीचैतन्य, १२ दिव्यचैतन्य, १३ प्रज्ञाचैतन्य, १४ शामचैतन्य, १५ विज्ञानचैतन्य, १६ पंचचैतन्य, १७ आत्मचैतन्य, १८ वैराग्यचैतन्य, १९ प्रसपदचैतन्य, २० निर्वाणचैतन्य, २१ मेधाचैतन्य, २२ विद्याचैतन्य, २३ सिद्धचैतन्य, २४ मानसिद्ध, २५ रंगवार, २६ देवदार, २७ कामसिद्ध, २८ कवीशानंद, २९ ब्रह्मवार, ३० राजेवार, ३१ सिद्धवार, ३२ विश्वरूप, ३३ उन्मत्त मैरव, ३४ वागानंद, ३५ शगतानंद, ३६ भूतमैरव, ३७ मूर्तिस्याट, ३८ विराट मैरव, ३९ मूर्ति चालना, ४० स्वरा मैरव, ४१ वांच्छानंद, ४२ गोचरानंद, ४३ सामराट मैरव, ४४ असितोगानंद, ४५ वटुकानंद, ४६ आनंद भैरव, ४७ बरीनंद, ४८ आजमतनंद, ४९ रुरु मैरव, ५० गुप्तानंद ५१ चंडानंद, ५२ क्रोधानंद, ५३ महेंद्रानंद, ५४ कपिलिसिद्ध, ५५ भीष्णानंद, ५६ दिव्यानंद, ५७ बोधानंद, ५८ कलानंद, ५९ विलासानंद, ६० आनंदसरस्वती, ६१ मेधासरस्वती, ६२ चिदा, नंदसरस्वती, ६३ प्रज्ञासरस्वती, ६४ श्रीनाथसरस्वती, ६५ कलासरस्वती, ६६ सामोटसरस्वती, ६७ शुभगानंद, ६८ देवसरस्वती, ६९ विराटसरस्वती, ७० स्वारसरस्वती, ७१ परमछर्यानंद, ७२ समरसानंद, ७३ महानंद, ७४ भोमानंद, ७५ ब्रह्मानंद, ७६ चक्रवतीं, ७७ शंकानंद, ७८ चिदानंद, ७९ पूर्णानंद, ८० शुकानंद आणि ८१ वनानंद, असे चौर्यायशीं सिद्ध नाथपंथांत होऊन गेले. ([दु. श. को.]) चौर्यायशीं सिद्धः वज्रयानी (पं. सांस्कृत्यायन - संकलित) १ लूहिपा, २ लीलपा, ३ विरुपा, ४ डोम्मिपा, ५ सरहपा, ६ कंकालीपा, ८ मीनपा, ९ गोरक्षपा, १० चोरंगीपा, ११ वीणापा, १२ शांतिपा, १३ तंतिपा, १४ चमरिपा, १५ खड्गपा, १६ नागार्जुन, १७ कण्हपा, १८ कर्णरिपा (आर्यदेव), १९ धनगपा, २० नारोपा, २१ शलिपा (शीलया), २२ तिलोपा, २३ छत्रपा, २४ भद्र्पा, २५ दोखंधिपा, २६ अजोगिपा, २७ कालपा, २८ धोम्मिपा, २९ कंकणपा, ३० कमदिपा, ३१ डेंगिपा, ३२ भेदपा, ३३ तंधेपा, ३४ कुकुरिपा, ३५ कुचिपा, ३६ धर्मपा, ३७ महीपा, ३८ अचिलिपा, ३९ भलहपा, ४० नलिनपा, ४१ भुसुकपा, ४२ इंद्रभूति, ४३ मेकोपा, ४४ कुठालिपा, ४५ कमदिपा, ४६ जालंधरपा, ४७ राहुलपा, ४८ धर्वरिपा, ४९ धोकरिपा, ५० मेदनीपा, ५१ पंकजपा, ५२ घंटापा, ५३ जोगीपा, ५४ चेळुकपा, ५५ गुंडरिपा, ५६ लुचिकपा, ५७ निर्गुणपा, ५८ जयानंत, ५९ चर्पटीपा, ६० चम्पकपा, ६१ मिखनपा, ६२ भलिपा, ६३ कुमरिपा, ६४ चवरिपा, ६५ मणिभद्रा, ६६ मेखलापा, ६७ कनखवलापा, ६८ कलकलपा, ६९ कंतालिपा, ७० धहुलिपा, ७१ उधलिया, ७२ कपालया, ७३ किलया, ७४ सागरपा, ७५ सर्वमक्षपा, ७६ नागबेधिपा, ७७ दारिकपा, ७८ पुतुलिया, ७९ पनहपा, ८० कोकलिपा, ८१ अनंगण, ८२ लक्ष्मीकरा, ८३ समुदपा आणि ८४ भलिपा, (गंगा पुरातत्त्वांक १९३६)
|