Dictionaries | References

एक लज्जां परित्यज्य सर्वत्रविजयी भवेत्।

   
Script: Devanagari

एक लज्जां परित्यज्य सर्वत्रविजयी भवेत्।     

एक लाज सोडली, कीं सारे कांहीं सोडल्यासारखेंच आहे. कोणी कांहीं म्हणो, निंदो अथवा रागावो, त्याचा कांहीं विधिनिषेधच नाहीं. निर्लज्जच ! एक पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP