Dictionaries | References ओ ओढण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओढण A dictionary, Marathi and English | Marathi English | | वाळूमध्यें ओ0 लागती. 7 A shield. Ex. शोक मोहाचे चपेटे पूर्ण ॥ आंगीं आदळति येऊन ॥ विवेकाचें पुढें करुनि ओ0 ॥ ज्ञानशस्त्र उपसावें ॥ Rate this meaning Thank you! 👍 ओढण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n f Traditional custom. Hanging back. v घे. n A drag-rope; a heavy pull; a shield. Rate this meaning Thank you! 👍 ओढण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. एक चर्मवाद्य ; ड्रम . ( ओढणें ) नस्त्री . १ संपविलेल्या हिशेबाची बाकी पुढील भिंतीस ओढणें . ' मागील खात्यावरील ओढण पुढील खाती घेऊन ' २ पिढीजाद अथवा वर्षानुवर्ष चालत आलेली ( वहिवाट , पद्धत , मत , परंपरा , चाल रूढी ). ' वडिलांचें ओढण असेल त्याप्रमाणे चालवें . ' ' या कुळीं बायकोस प्रथम कन्या व्हावी अशी ओढण चालत आली .' ३ जोराचा अडथळा ; मागें पाय ( क्रि० घेणें ). ४ बायकांच्या नेसलेल्या लुगड्याचा आंतल्या पदराचा जो एक कोन ओढिला अंसतां नेसणें घट्ट होतें ती ; लुगड्याच्या पदराचीं दोन टोकें जवळ जवळ आणून नेसणें घट्ट करण्यासाठी एके ठिकाणीं बांधतात त्यास ओढील असें म्हणतात ; ओढणाच्या शेवटास जी गांठ दिली असते ती ओढणगांठ . - न . १ सामान्यतः वर खेंचण्याचा दोर ; ओढणदोर ; तंबूच्या तणाव्याचा दोर ; कसणी ; ढोलाचा ताल वर - खाली उतरविण्याची दोरी ; गाडीचा दोर . २ प्रयासाने , श्रमानें ओढणें ; खेंचण्यास पडणार अतिशय . त्राय . ' गाडीला ( अथवा बैलांना ) वाळुमध्यें ओढण लागती .' ( ओढणें ) न. ढाल . ओडण पहा . ' माझ्या देहाचें ओढण । आड असतां तुम्हां विघ्न । स्वप्नीही परि नाहीं जाण । ' - मुरंशु ९ .०गांठ स्त्री. ओढण अर्थ ४ पहा .०बाकी स्त्री. सालोसाल . पुढें ओढलेली बाकी ( सरकारी वसुलामधील ); चुकीनें ओडवंकीं .०शिल्लक स्त्री. नवीन हिशोबापर्यंत ओढलेली मागची शिल्लक . Related Words ओढण मागील ओढण माघील ओढण ओडण ओढील ओढीळ कांकार harness नाडा ओढ का હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP