Dictionaries | References

कंप

   
Script: Devanagari

कंप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : स्पंदन

कंप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Tremor, trembling, shaking. 2 In music or singing. Shake or quaver.

कंप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Tremor, shaking. Shake or quaver.

कंप     

ना.  कापरे , थरकाप , भय , लटलटणे , हलणे , ( मागेपुढे आणि काही काळ )

कंप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कापरे

कंप     

 स्त्री. १ डोक्यास घालावयाची टोपी ; बसकी टोपी . २ टोपण ; झांकण . ( इं . कॅप .)
 पु. १ थरकांप ; कांपरें ; हलणें ; थरथरणें ; वात , भय इ०कानीं शरीर , वृक्ष इ० कांस जें चलन मिळतें तें . ' मस्तक आदरी शिरो । भागी कंप । ' ज्ञा १३ . ७५६ . २ ( ल .) धाक ; दहशत ; भीति . ' आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥ ' - ज्ञा १८ . १०५७ . ३ ( संगीत ) गातांना कंठांतून निघणारा कांपरा आवाज , तान . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP