Dictionaries | References क कडता Script: Devanagari See also: कर्ता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कडता A dictionary, Marathi and English | Marathi English | | given in selling certain articles, e. g. 1½ sher per maund of oil, of तूप, or of गूळ. कांटा is a deduction made, in favor of the अडत्या, from the आखें or half पल्ला, e. g. of 5 sher per आखें of तूप or of गूळ, 3½ sher per आखें of oil. In some parts कडता is an excess of 10½ sher per पल्ला of weight, and कांटा is a surplus of 2½ sher, total 13; which, added to 120, the nominal amount of a पल्ला, constitute a पक्का पल्ला. In yet other districts there are other differences of the quantities of both कडता & कांटा. Rate this meaning Thank you! 👍 कडता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ( ना .) ऊन ; गरम ; कढत पहा . ०कडता - क्रिवि . गरमारम ; कढतकढत ; ऊनऊन . ( कढणें ) पु. ( चाळीस शेरांचा ) वजनी , एक मण जिन्नस विकला असतां त्याच्यावर द्यावयाचा वर्ताळा ( उदा० तूप , गूळ , तेल यांच्या दर मणामागें १॥ शेर कडता मिळतो . पु. ( व .) उट्टें ; वचपा . ' या अपमानाचा कर्ता काढल्याविना मी राहणारा नाहीं ' पु. वचपा . कामाच्या दगदगीमुळें जितके जितके दिवस बायकोशीम मनमोकळेपणानें गप्पाविनोदकरतां आला नाहीं त्याचा कडता काढावयाचा .' - साह्या सप्टें १९३८ .०कांटा पु. अडत्याला अर्ध्या पल्ल्यावर किंवा एक आख्यावर जो वर्ताळा मिळतो तो . काहीं ठिकाणीं हा कडता दर वजनी पल्ल्यास १०॥ शेर असतो आणि कांटा २॥ शेर असतो . मिळून १३ शेर , हे कच्च्या पल्ल्याच्या १२० शेरांत मिळविले म्हणजे १३३ शेरांचा पक्का पल्ला होतो . दुसर्या कांहीं ठिकाणीं कांटा व कडता यांचें प्रमाण निरनिराळें आढळतें . पुण्यांत गूळ वजन करतांना १ मणाच्यापुढें ढेपेंचें वजन भरल्यास मणामागें चार शेरप्रमाणें कडता ( वजन ) कमी करतात . ( का . कडत = छाट ) Related Words कडता काटला कढता कटला कटता कटती कांटा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP