Dictionaries | References क कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच Script: Devanagari Meaning Related Words कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कारल्याचा कडूपणा कशानेहि जात नाही. (ल.) काहीहि उपाय करून सुधारणा होत नाहीमूळ प्रकृति बदलत नाही. ‘लकुच कटुचि अमृतकराकरवीहि शर्करेत घोळविला।’ -मोआदि ३१.३०. (गु.) कडवो लीम, सो मण शाकर नाखे तोपण मिठो नही थांय. Can the fig tree bear berries or vine fig? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP