Dictionaries | References क कणे कणे जमे गिरी, वर्ष पळे पळांतरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कणे कणे जमे गिरी, वर्ष पळे पळांतरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डोंगर मातीच्या कणा कणांचाच बनलेला असतो, व वर्षाइतका दीर्घ कालहि अनेक पळांचा बनलेला असतो. तेव्हां लहान लहान गोष्टीपासूनच मोठमोठी कार्य होतात व क्षण क्षण जर मिळवले व ते फुकट घालविले नाहीत तर दीर्घ कालाने मोठे कार्य बनते. तुलना-कणाकणानें पाळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP