Dictionaries | References

कलिंगड

   
Script: Devanagari
See also:  कलिंगडी , कलिंगण

कलिंगड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kaliṅgaḍa f A tree, Gardenia Enneandra. Grah.

कलिंगड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The water-melon.

कलिंगड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कलिंगडाची वर्षायू वेल   Ex. कलिंगडाला नदीच्या पात्रातील वळूसरायुक्त गाळाची, कसदार जमीन लागत्ते
MERO COMPONENT OBJECT:
कलिंगड
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टरबूज तरबूज
Wordnet:
asmতৰমুজ
bdखेरमुजा
gujતરબૂચી
hinतरबूज
kanಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣು
kasہیٚنٛدٕ ویٚنٛدٕ کُل
kokकाळंगीण
malതണ്ണിമത്തന്
mniꯇꯔꯕꯨꯖ꯭ꯄꯥꯝꯕꯤꯒꯤ
oriତରଭୁଜ
panਤਰਬੂਜ
sanगोडिम्बः
telపుచ్చకాయ
urdتربوز , کالنگ
noun  एक फळ ज्याचा गर लाल रंगाचा व बिया काळ्या रंगाच्या असतात   Ex. कलिंगड उन्हाळ्यात मिळतात
HOLO COMPONENT OBJECT:
कलिंगड
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तरबूज टरबूज
Wordnet:
bdखेरमुजा
gujતરબૂચ
hinतरबूज
kanಕಲ್ಲಂಗಡಿ
kasہیٛنٛدوینٛد
kokकाळगां
sanबृहद्गोलम्
telకర్భూజ
urdتربوز , کالنگ , تربوزہ

कलिंगड     

स्त्रीन . कलिंगडाची वेल व तिचें फळ ; टरबूज . ( सिंधमध्यें कडू कलिंगड होतें , त्याला किरबट म्हणतात . दिलसंपत ही याची एक जात आहे . त्यास धेंडसें म्हणतात . त्याची भाजी करतात . तिचीं तेंडू , टिंडा , मेहो टिटक वगैरे हिंदी नांवे आहेत ). याच्या दोन जातीं आहेतः - काळें व गोल , पांढरें व लांबट यांतील गर लाल असुन तो खातात . याच्या पानास पांच टोंकें असून दोन टोकांत दीड अंगुल खांच असते . हें मलबंधक असून दृष्टिदोष , पित्तदोष , व शुक्र यांचें नाशक आहे . - योर १ . ५५ . वगु २ . १९ . ( सं . कालिंगी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP