Dictionaries | References क कळासी Script: Devanagari See also: कळाशी Meaning Related Words कळासी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaḷāśī or sī f A close and neat adjunction or interjunction of two pieces, a mortising, a dove-tail, a suture &c. कळासी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कौशल्य कळास पहा . ' युक्तीनें , कळाशीनें मोचेंबेंदी केली .' - भाव १५ . स्त्री. १ दोन लांकडें किंवा दगड यांचा एकाशीं एक घट्ट व नीट बसविलेला सांधा , संधि . २ सांध्याच्या बेमालुम जोर ; एकसंधीपणा . ३ असा सांधा करण्याकरितां दोन्ही वस्तुंचा जोडाशीं येणारा सफाईदार केलेला पृष्ठभाग . ' सांध्यात दर्शनी बाजूपासुण निदान तीन इंच कळाशी असावी .' - मॅटर ३४ . ४ कळाशी करण्याची हत्यार . ५ ( गो .) ( सुतारी ) खिळा असलेली बारीक काठी , हिनें लाकडावर खोल रेघा काढतात ; ठेवण ; फावडी ; आखणी ; खतावणी . ६ ( व .) नांगराच्या दांतास फाळ पक्का बसविण्याकरितां घालावयाची लोखंडी कडी . ७ कायमपणा ; बेमालुमपणा . ' अझुणिहि न वचे हा चंद्र अस्ताचलासी । यदुपतिविरहाची बैसवीली कळासी ॥ ' - सारुह ३ . ११० . ( कला ) Related Words कळासी कळास्य कळासणें कळाशी धीट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP