डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे होणारा एक प्रकारचा नेत्ररोग
Ex. चिकित्सकांनुसार भारतातील आंधळेपणाचे प्रमुख कारण कांचबिंदू आहे.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benগ্লুকোমা
gujકાળો મોતિયો
hinकाला मोतिया
kanಗ್ಲೂಕೋಮ
kasتیٚمبر , أچھ دود
kokकाळें मोतियाबंदू
malഗ്ളുക്കോമ
oriକଳା ମୋତିଆବିନ୍ଦୁ
panਕਾਲਾ ਮੋਤੀਆ
sanकृष्णनेत्रपटलम्