Dictionaries | References क काडीआड मर्यादा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काडीआड मर्यादा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अज्ञातवासात द्रौपदीनें जयद्रथाशी बोलातांना मर्यादा राखण्यासाठी काडी आड धरली होती, असे वर्णन आहे. तेव्हां एखादी गोष्ट दुसर्याच्या दृष्टीसमोर करावयाची नसली, तर आपल्या व त्याच्यामध्ये जरी एक काडी धरली तरी तिनेहि मर्यादा राहते. मनांत दुसर्याचा आदर राखावयाचा, विनय पाळावयाचा असला म्हणजे तो थोडक्यांतच सहज राखतां येतो. तु०-काडीआड डोंगर. काडीआड गेला तो डोंगराआड गेला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP