Dictionaries | References

जरी

   
Script: Devanagari
See also:  जरीं

जरी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उपाय, ज़री, ज़री

जरी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कपड्यांक बी लायिल्ली आसता अशी भांगराची तार   Ex. हे साडयेक जरीची अधिकताय आसा
MERO STUFF OBJECT:
भांगर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسۄنہٕ تار , جٔری
urdزری

जरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
If. See जर conj.
Worked with gold or silver threads; e. g. जरीकांठ-खण-पागोटें-पातळ-शेला.
Gold or silver threads.
Epidemic fever.

जरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
conj   Even if; although; if.
  Worked with gold or silver threads.
 f  Epidemic fever. Gold or silver threads.

जरी     

उअ . १ यद्यपि ; अथापि ; तरी देखील . २ जर ( - उ . ) पहा . [ सं . यर्हि ]
 स्त्री. सोनेरी अथवा रुप्याच्या तारा . - वि . जरीच्या , सोन्यारुप्याच्या तारांनीं विणलेला . जरी कांठीं - खण , पागोटें , पातळ , शेला . जरी सामान . - सभासद ६८ . [ फा . झर्रीन ]
 स्त्री. तापाची सांथ . [ सं . ज्वर ; म . जर ]
०पण   उअ . जरी असें आहे तरी ; परंतु जर ; याच्या उलट तरी पण .
०मरी   स्त्री रोगाची सांथ ( विशेषत : पटकीची ); कालरा ; देवी . ( सामा . ) पटकी , वाखा ( गोस्तनी देवींची जशी एक देवी असते तशी या रोगाची एक देवी कल्पून तिची पूजा करितात . )
०कांठी वि.  कांठांत जर असलेला ; जरीच्या कांठाचा .
०जरतार   स्त्रीन . जुनी जर ; जुन्या वस्त्राची जर ; जुना कलाबतु , कांठ , झाला , सोनेरी नक्षी इ० कांचे तुकडे इ० ( जरीपुराणेवाले ओरडतांना हा शब्दप्रयोगें करतात ).
०पटका  पु. १ मराठयांचें मुख्य निशाण , स्वारीवर जो सेनापती जाईल त्याच्या हवालीं हें निशाण सरकारांतून करीत असत . ठेवून हत्तीवर जरिपटका ! निघाले रावसाहेब कटका । - प्रला . २ जरीचा कमरबंद ; काच्या मोहिमेवर जाणार्‍या सेनापतींना हा पेशव्यांकडून मिळे .
०पटकारुपया   पटकीचा रुपया पटक्याचा रुपया - पु . जरीपटक्याचें चिन्ह असलेला अंकूशी रुपाया .
०पदरी वि.  जरीचा पदर असलेलें ( पागोटें ; शेला ).
०बादली वि.  जरीच्या , कलाबतूच्या उभ्या काडया असलेलें ( कापड ). जरी बादले खांब चांदवे सोगा झाला चौफेर . - ऐपो १७७ . [ जरी + बादल = जर , कलाबतू ]
०बाब वि.  कलाबतूनें विणलेलें ; भरजरी . ( प्र . ) जरबाब पहा .
०बुट्टी   बुटी - स्त्री . १ जरीजरतार पहा . २ जुनी जर ( जरीबुटी ) गाळली असतां तींतून जी चांदी निघते ती . ३ जरतारी बुट्टी , ठिपके . ४ ( ल . ) गुप्त ठेवा ; राखून ठेवलेले दागदागिने , पैसा .

जरी     

See : वृद्धः

Related Words

अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी   अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे   जरी   زری   राजा लुटी जरी प्रजाजनाला   कार्या संकटें जरी आलीं, तरी कार्ये न टाकावीं आपुलीं   अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   জরী   साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला   तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी   brocade   विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं   ଜରି   જરી   ज़री   जर   लेक असली जरी तरी परघरीं जाणारी   ਜ਼ਰੀ   नारायणीं जरी घडे अंतराय। हो कां बापमाय, त्यजावीं तीं॥   golden ager   senior citizen   old person   oldster   मुडणकांठ   नवर्‍यानें मारलें आणि पावसानें भिजविलें, याची फिर्याद कोणाकडे   वड चडीया, पिंपळ चडीया, हगरी हेटलना हेटल   वोढणी   डोक्‍यावरचें कर्ज खांद्यावर आलें   पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल   आवडती   आवडतें   यद्यपिचेत   अदटु   अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो   कारचोबी   कारातें   किंचित्‌ वार्‍यासंयुक्त, अग्‍नि मोठा होय प्रदीप्त   ओवणी   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   जेतुलालें   दुष्कर्म परहस्तें, तें स्वतःच केलेसें होतें   लोणयांतुलो अग्गोळु   रामठा   रायराय   राळयाचें ढासलें आणि भुतानें तोंड वासलें   रुप करणें   मित्रांची बौद्धिक करमणूक, शिकविते वागणुक   मॅच   मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र   मोन्याक सपन पडलें, पण सांगून कळना   पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे   चोराय शष्‍पलाभाय   जर्‍हि   जर्‍ही   नशीब फुटणें   दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं   द्रव्यशक्ति सर्वअंवरी, चालत नाहीं स्वर्गद्वारीं   द्रव्याचिया कोटी। नये गांडीची लंगोटी॥   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   पडे कहर, न सोडावें शहर   सलंछ   मत्ता मालकाची आणि सत्ता चाकराची   मदनशर   ल्याहणे   अठरा पुराणीं देवाची कहाणी   अश्र्वासी खारिका हळाहळ   असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान   एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें   घरचा चारा आणि रानचा वारा   दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद   चोराची लंगोटी   चोराच्या हातची लंगोटी   आलक   अधर्म्याचें अडीच दिवस   उरमडणें   आस्पाव   अरीळ   एक वेळ मूल पोळे परी, अग्नीची भीति घरी   एकापासून संतति, विभागी सारखे होती   कोळसे खरे पण ते खैराचे   गोड दारूची खाटी, सहज होती   घरटीप   चंपल   हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   सोनें उत्तम पण कान खातें   बिहिती   झांपड पडणें   झांपड येणें   लांबा साथे तुतो जीयाय, मरे नहीं पण मांदो थाय   ब्रम्हदेवानें तारिलें आणि शंकरानें मारिलें   राजाच्या पक्वान्नाला विषाची बाधा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP