Dictionaries | References क कातळ Script: Devanagari Meaning Related Words कातळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kātaḷa m n A sheet of rock; sheet-rock. कातळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A sheet of rock, sheet-rock. कातळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खडक , खडकाळ ( जमीन ), दगड , प्रस्तर . कातळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एकसारखा सलग दगड किंवा तशा दगडाची जमीन Ex. ह्या डोंगरावर कातळ असल्यामुळे झाडे कमी आहेत. noun एकसारखा सलग दगड किंवा तशा दगडाची जमीन Ex. ह्या डोंगरावर कातळ असल्यामुळे झाडे कमी आहेत. HYPONYMY:सुळका ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmশিলাখণ্ড bdअन्थाइ थाफा benশিলাখণ্ড gujશીલા hinचट्टान kanಬಂಡೆ ಕಲ್ಲು kasکھمبر malപാറക്കെട്ട് mniꯅꯨꯡꯖꯥꯎ oriପଥରଖଣ୍ଡ panਚਟਾਨ sanपाषाणशिला tamபாறை telరాతిబండ urdچٹان , بڑی سل , بڑااورچوڑاپتھر कातळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पापुदरा ; पदर . ' तबाच्या मनाचे कातळ सहनुभूतिमुळें मला हळू हळू मोकळे करतां येऊं लागले . - उपेअंत ७८ . ( कातळा )पुन . खडक ; प्रस्तर ; एकसारखा सलग दगड किंवा दगडाळ जमीन . ' सीळा कातळा परवडी । - दावि २४४ . ' कशा कठिण कांतळांवरुनि इंद्रवज्राहता । ' - आधानिक कविता वि . मो , महाजनी ( कातल )०वट वि. कतल असलेली खडकाळ ( जमीन , प्रांत ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP