|
पु. १ कापशीच्या फळांतील द्रव्यविशेष , तंतुमय पाढर्या पदार्थ ; ह्यापासुन वस्त्रें करतात . याचें दोन प्रकर आहेत आखुड धाग्याचा ( खानदेश , वर्हाड ) व लांब धाग्याचा ( सिंध ). ( क्रि०पिंजणें ; कातणें ; लोढणे ; वठणें ). रुई सावरी , कुडा व इतर कांहीं झाडें यांय्चापासुनहि जो असाच पदार्थ निघतो तो . ३ ( ल .)( अवाळु चामखीळ वगैरेमधील पांढरें कापसासारखें फुशफुशीत मांस . ४ केळीच्या कालांतील तंतु . ५ तवसे भोपळा इ० नासल्यामुळे आंत होणारा पांढरा पदार्थ . ( सं . कार्पास , प्रा . कप्पास ; हिं . गु . कपास ). ०वठणे लोडणें ; कापसांतीलसरकी काढणें . ०महाग ( ल .) कृश , अशक्त होणें . ( याच्या उलट कापूस स्वस्त , सवंग करणें = लठ्ठ होणें ). ( गो .) कापुस म्हरग करणें . म्ह० ( व .) १ कापुस केव्हाड्या चिकट लेबड्या = घ्यावयाचें थोडेंचे पण भाव विचारुन विचारुन दुकानादाराला सतावनें असतां दुकानदार असें म्हणतो . २ ( गो .) कापुस खाल्ली चोटान , बैल खाल्ले बैलान - कापुस विकुन आलेले पैसें चैनींत घालविले पण कापुस लादुन आणलेले बैल पोसण्यासाठी एकेके बैल विकणें भाग पडणें . - साची मोट - स्त्री . ( ल .) लठ्ठ , स्थुलदेहई माणुस - साचें वीं - सरकी , - साचा नग -( धारवाडी ) धारवाड येथें ४८ मणाला एक नग म्हणतात व २८ पौडांचा एक मण असतो . करणें ( ल .) कृश , अशक्त होणें . ( याच्या उलट कापूस स्वस्त , सवंग करणें = लठ्ठ होणें ). ( गो .) कापुस म्हरग करणें . म्ह० ( व .) १ कापुस केव्हाड्या चिकट लेबड्या = घ्यावयाचें थोडेंचे पण भाव विचारुन विचारुन दुकानादाराला सतावनें असतां दुकानदार असें म्हणतो . २ ( गो .) कापुस खाल्ली चोटान , बैल खाल्ले बैलान - कापुस विकुन आलेले पैसें चैनींत घालविले पण कापुस लादुन आणलेले बैल पोसण्यासाठी एकेके बैल विकणें भाग पडणें . - साची मोट - स्त्री . ( ल .) लठ्ठ , स्थुलदेहई माणुस - साचें वीं - सरकी , - साचा नग -( धारवाडी ) धारवाड येथें ४८ मणाला एक नग म्हणतात व २८ पौडांचा एक मण असतो .
|