Dictionaries | References क कारळा Script: Devanagari See also: कारतीळ , कारळें Meaning Related Words कारळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक वर्षायू, बळकट बिनदेठांच्या लांबट पानांचे झुडूप Ex. कारळ्याच्या फुलांचा रंग पिवळा असून फुलांचा रंग काळा असतो. कारळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. खुरासणी ; काळा तीळ . याचें झाड दीड - दोन हात उंच असतें . फुलांचा रंग पिवळा असुन बीचा रंग काळा असतो . याचें तेल जाळण्यास व खाण्यास उपयोगी आहे . पेंड गुरांना घालतात . ( सं . कृष्ण + तिल ; तुल . का . करि = काळा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP