Dictionaries | References

कावशी

   
Script: Devanagari

कावशी

  स्त्री. ( व .) किळस ; अन्नद्वेष ; वीट . ' पहिल्यानं गरवार । बसे अन्नासि कावशीं । भरतार तिचा हौशी । लावे अंगणी तुळशी । ' - वलो १०० . ( सं . क्लेश )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP