Dictionaries | References

कुडाळ

   
Script: Devanagari

कुडाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  महाराष्ट्राचें एक शार   Ex. सिंधुदुर्गाचें मुखेल कार्यालय कुडाळ शारांत आसा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुडाळ शार
Wordnet:
benকুডাল
gujકુડાલ
hinकुडाल
kasکُڈال
malസിന്ധുദുര്‍ഗ
marकुडाळ
oriକୁଡ଼ାଳ ସହର
panਕੂਡਾਲ
sanकुडालनगरम्
urdکڈال , کڈال شہر

कुडाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  महाराष्ट्रातील एक शहर   Ex. सिंधुदुर्गचे मुख्यालय कुडाळ शहरात आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुडाळ शहर
Wordnet:
benকুডাল
gujકુડાલ
hinकुडाल
kasکُڈال
kokकुडाळ
malസിന്ധുദുര്‍ഗ
oriକୁଡ଼ାଳ ସହର
panਕੂਡਾਲ
sanकुडालनगरम्
urdکڈال , کڈال شہر

कुडाळ

  पु. एक प्रांत . हा कोंकणांत सांवतवाडी संस्थानांतील एक तालुका आहे .
०देश   ( प्राचीन रचना ) उत्तरेस देवगड तालुका , दक्षिणेस गोंव्यातील पंचमहाल , पूर्वेस सह्याद्री , पंश्चिमेस अरबी समुद्र , हा प्रांत . - आद्यगौडब्राह्मण ., वर्ष २ अंक ३ - ४ . पृ . ३० - चा संत - पु . कुडाल कोटांत जोगण प्रभु पडला तो ; त्या स्थळास ब्राह्मण असेंहि म्हणतात .
०देशकर  पु. या प्रांतीतील आद्यगौड ब्राह्मण .
ब्राह्मण  पु. या प्रांतीतील आद्यगौड ब्राह्मण .
०माप   या देशांतील विशिष्ट माप , कोकणांतील सर्वसामान्य मापापेक्षां हें निराळें आहे . चार शेर = एक पायली , दोन पायल्या = एक कुडव , वीस कुडव = एक खंडी , चार खंडी = एक भरा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP