Dictionaries | References क कुथणें Script: Devanagari See also: कुंथणे Meaning Related Words कुथणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अक्रि १ जोरानें ठोकतांना , शौचास बसतांना , मोठे वजन उचलतांना मोठ्यानें कण्हणे . २ आरंभिलेले कार्य विरुद्ध झाल्यामुलें खेद करणें . ' पायलीचें उठतें आणि घरदार कुथतें .' ३ बळानें कार्यसिद्ध करण्याचा यत्न करणें ; जंगजंग पछाडणें ; गुरगुरणें .' हें जें मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनिक बळें । ' - ज्ञा . ११ . ४५९ . ( सं . कुन्थ = क्लेश भोंगणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP