Dictionaries | References

कुरवाळणे

   
Script: Devanagari

कुरवाळणे

 क्रि.  आंजारणे , गोंजारणे , मायेने ( अंगावरून ) हात फिरवणे , लाड करणे .

कुरवाळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवण्याची क्रिया   Ex. आईने कुरवाळल्यानंतर लहान बाळाने लगेच रडणे बंद केले.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benহাত বোলানোর ক্রিয়া
kanಚಕ್ಕುಲ ಗುಳಿಯಾಡು
urdسہلاون , سہلانا
 verb  ममतेने लहान मुलादिकांच्या अंगावर हात फिरवणे   Ex. आईने भाळाला जवळा घेऊन कुरवाळले.
ONTOLOGY:
संपर्कसूचक (Contact)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP