Dictionaries | References

कुरुंद

   
Script: Devanagari
See also:  कुरंद , कुरंदी , कुरंधी

कुरुंद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kurunda m A kind of stone, reddish and soft, Corundum. Used for mills, whetstones &c. 2 A red speck on the white of the eye. 3 n A kind of grass.

कुरुंद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A kind of stone, Corundum.
  m  A kind of stone, reddish and soft.

कुरुंद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचा तांबूस रंगाचा,जाते,निसणा ह्यांच्या उपयोगी पडणारा दगड   Ex. कुरुंद हा हिर्‍याच्या खालोखाल कठीण मानला जातो.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচুনি
hinकुरंड
kasکُرٛنٛڈ
malക്വാറണ്ടം കല്ല്
oriକୁରଣ୍ଡ
panਕੁਰੰਡ
tamகுரண்ட்
urdکُرنڈ

कुरुंद

  पु. १ एक प्रकारचा तांबूस रंगाचा , जातें , निसणा यांच्या उपयोगी पडणारा दगड . हा हिंदुस्थानांत फार सांपडतो . हें हिर्‍याच्या खालोखाल कठिण द्रव्य आहे . शुद्ध कुरुंद अल्युमिना मातीचा बनलेला असुंन त्यांत चुना व सिकता यांचे अंशा असतात . माणीक , नीळ ही प्रसिद्ध रत्‍नें कुरुंदाची आहेत . २ - न . एक प्रकारचें गवत . ( सं . कुरुविद ; का . कुरंद्र कल्ले ; इं , कोरडंम् )
०कुरुंदी वि.  कुरुंद दगडाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP