Dictionaries | References

कुसूंबा

   
Script: Devanagari
See also:  कुसुंबी

कुसूंबा

 वि.  कुसुंब्यासंबंधी ( रंग व रंगविलेली वस्त्रें ); कुसुंब्याच्या रंगाचें ( पागोटें , पदर इ० ) ' आपण जरी कुसुंबा शेला नेसुनि कडिये घे हेरंबा । ' अमृत . १०१ . ( सं . कुसुंभ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP