Dictionaries | References

कोंड

   
Script: Devanagari

कोंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जंय आशिकुशी परस उदक चड खोल आसता अशी न्हंयेची बी सुवात   Ex. मोहन कोंडींत बुडलो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical place)place)">स्थान (place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujદહ
mniꯂꯨꯊꯕ꯭ꯃꯐꯝ
nepदह
oriଦହ
urdدہ , بہت گہراپانی
   see : बांदोळी, तळी

कोंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A confined place gen.; a lock-up house &c.

कोंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A deep part of a river.
  m  A circular hedge or field fence.

कोंड

  पु. १ ( कों ) गोल कुंपण ; वई ; गांवकुंसु .' इंद्रिया ग्रामीचें कोंड । ' - ज्ञा ३ . २४२ . २ शपथ घेणाराच्या भोंवती काढलेलें वर्तुळ . ३ ( गोट्या ) गोटीकरितां केलेलें वर्तुळ गल . ४ वर्तुळाकार वस्ती ; खेड्यांतील एक स्वतंत्र्य वस्त्री . ( हि एकाच जातीची असतें ); आळी वाडी . ५ एकाच्या वहिवाटींतील जमीन शेत . ६ ( राजा . कु .) नदींतील डोह ; ( गो .) डबकें ; फोडं , कुंड . ७ कोंडमारा ; गुदमरा . ' बहु पाहतां अंतरीं कोंड होतो । ' - राम करुणाष्टकें ७ . - स्त्री . कोंडी ; बंद केलेली जागा किंवा घर , तुरुंग .
०डाव  पु. ( गोट्या ) कोंडीचा डाव ; यांत निरनिराळीं घरें व रेघा आंखून खेळ खेळतात . यांच्या उलट अगळडाव ; यांत विशिष्ट गली सांगुन खेळ खेळतात .
०पडणें   संकट येणें . ( सं . कुंड ; प्रा . कोंड )

कोंड

   कोंड पडणें
   संकट येणें
   कोंडले जाणें
   अडचणीत सापडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP