Dictionaries | References

कोहं

Script: Devanagari
See also:  कोहंकार

कोहं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The exclamation held by the Hindús to be made by every child on entering from the light and glory of the womb--in which himself and Deity are recognized as one, into the darkness and delusion of life--in which the मायोपहित or Illusioncovered wretch assumes consciousness of distinct personality. See सोहं.

कोहं     

उद्गा . पु . ' मी कोण ;' मी कोण अशा अर्थाचा ध्वनि ; मूल जन्मल्यानंतर तें प्रथम जो आवाज करतें तो . गर्भींत असतांना मुल ईश्वर आणि आपण एकच आहों असें समजुन सोऽहं ( तो मी ) असेंम्हणत असतें पण बाहेर आल्यानंतर ईश्वराला विसरून ' कोहं ' मी त्याहुन निराळा आहे कायं ? या अर्थी ' कोहंकोहं ' मी कोण मी कोण , असा यामायोपाधींत सांपडल्यामुळें उच्चार करतें . सोऽहं पहा . ' तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोहंविकल्पाचें भांडें । ' - ज्ञा १५ . ३४२ . ' गर्भी म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं । ' - दा ३ . १ . ४७ . ' कोऽहं कोऽहं रडूं लागला । ' - अमृतकटाव ५२ . ( सं . कः + अहम् )

०भाव  पु. को‍ऽहं म्हणत असतांना बालकांची मनस्थिति . वरील अर्थ पहा . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP