Dictionaries | References क कोहंकार Script: Devanagari See also: कोहं Meaning Related Words कोहंकार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उद्गा . पु . ' मी कोण ;' मी कोण अशा अर्थाचा ध्वनि ; मूल जन्मल्यानंतर तें प्रथम जो आवाज करतें तो . गर्भींत असतांना मुल ईश्वर आणि आपण एकच आहों असें समजुन सोऽहं ( तो मी ) असेंम्हणत असतें पण बाहेर आल्यानंतर ईश्वराला विसरून ' कोहं ' मी त्याहुन निराळा आहे कायं ? या अर्थी ' कोहंकोहं ' मी कोण मी कोण , असा यामायोपाधींत सांपडल्यामुळें उच्चार करतें . सोऽहं पहा . ' तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोहंविकल्पाचें भांडें । ' - ज्ञा १५ . ३४२ . ' गर्भी म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं । ' - दा ३ . १ . ४७ . ' कोऽहं कोऽहं रडूं लागला । ' - अमृतकटाव ५२ . ( सं . कः + अहम् )०भाव पु. कोऽहं म्हणत असतांना बालकांची मनस्थिति . वरील अर्थ पहा . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP