Dictionaries | References

खणपट

   
Script: Devanagari

खणपट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. ख0 घेणें or घेऊन बसणें, खणपटीस बसणें or लागणें, खणपटीस येणें with g. of o. 2 n A vilifying term for a sword.

खणपट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Determined application and persistence.

खणपट     

 न. तरवारीस किरकोळ दागिन्यास वगैरे निंदा व्यंजक शब्द .
 स्त्री. निग्रहाने , निश्चयानें पिच्छा पुरविणें ; आग्रह ; हट्ट ; निग्रह ( रुकार मिळविण्यासाठीं , लहान मुलांचा हट्ट , रुसवा . एखाद्या गोष्टीचा , अभ्यासाचा पिच्छा ). ( क्रि० घेणे ; घेऊन बसणें ). ' त्यानें खणपट घेतली तेव्हा तें कार्य सिद्धीस गेलें .; खणपटीस लागणें - बसणें - येणें - पिच्छा पुरविणें ; शेवटास नेणे . ( खणणें .)

खणपट     

खणपटीस बसणें,-येणें,-लागणें
धरणें धरून बसणें
एकसारखा तगादा लावणें
पिच्छा पुरवणें
हट्ट वगैरे शेवटास नेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP