Dictionaries | References

खाबखबणें

   
Script: Devanagari

खाबखबणें

 अ.क्रि.  १ खबाखब असा आवाज करणें ( रिकामें मडकें ठोकलें असतां , पंचपात्रांत आवाज केला असतां अथवा कुजक्या नारळ्याचा आवाज होतो तसा .) २ कफानें किंवा शेंबडानें दाटणें ( गळा , नाक ); बदबदणें . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP