Dictionaries | References

खुर्द

   
Script: Devanagari

खुर्द

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : ख़ुर्द

खुर्द

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The greater. Used also in the sense of junior to distinguish from a person considered as senior.

खुर्द

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The smaller or the less. Junior.

खुर्द

 वि.  कनिष्ठ , छोटा , धाकटा , लहान .

खुर्द

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एकाच नावाची दोन गावे असल्यास लहान गावाच्या नावापुढे लावण्याचा शब्द   Ex. लहान वडगावानंतर खुर्द लावले आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinख़ुर्द

खुर्द

 वि.  १ कनिष्ठ ; अधिक लहान ; एकाच नांवाची दोन गांवें असल्यास लहान गांवास म्हणतात ; याच्या उलट मोठयस बुद्रुक म्हणतात . २ लहान छोटा ; धाकट ( वयानें ) यांच्या उलट वयानें मोठ्यास बुद्रुक म्हणतात . ( फा . खुर्द ; सं . क्षुद्र ; पेहेलवी - खोदें , खुर्द ; ' खोंद अवेस्ता ' - लहान अवेस्ता ) ०बुज्खख - वि . लहानथोर . ' हें सर्वखुर्दबुजरुख यांस माहीत आहे .' - वाड . कैफीयत . १०० .

खुर्द

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
खुर्द   r. 1st cl. (खुर्दते or खूर्दते) To play, to sport.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP