Dictionaries | References

खूम

   
Script: Devanagari

खूम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : चिन्न

खूम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

खूम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A people, nation, tribe, caste.

खूम

  स्त्री. ( गो .) विधि ; पद्धत ; चाल . देवळंत गेल्या . वर देवीची भेट घेतली पाहिजे . अशी खुम होऊन पडली आहे .' खुम पहा .
  पु. लोक ; राष्ट्र ; जात ; कुल ; समाज . ' तरी कसबे मजकुरी कुलखुमक असतील त्याजवर पट्टी करुनक रुपये देवावि - वाडबाबा २ . २१ . २ गांवांतील प्रतिष्टित माणुस , ग्रामणी . ( र . कौम ) ०दार - वि . प्रतिष्ठित मनुष्य . ( फा . कौमदार - कुंटुंब वा जात असणारा )
०वार वि.  जातवार ; लोकवार ( करपट्ट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP