Dictionaries | References

खोडणें

   
Script: Devanagari

खोडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To stain, slur, stigmatize; to give an ill name to: also to find flaws and imperfections in.
   To acquire evil habits, ways, tricks.
   spasmodically. More commonly used in the phrase हातपाय खोडणें To kick and flounder; to struggle in the agonies of death. Ex. जीव जाईना म्हणून हातपाय खोडावे Used fig. of one who is struggling hard to obtain a living.

खोडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Stain. Cancel.
 v i   Acquire evil habits.

खोडणें

 उ.क्रि.  १ रद्द करणें . ( खरडुन , पुसुन , मधुन एक रेघ ओढुन ). २ पेटके देत आंखडणें ; अवटारणें ( अवयव ). हात पाय खोडणं - हातपाय पाखडणें ; मरणकाळी हातपाय झाडणे . ' विधातियांची मान रगडी । विरंची बहुत हातपाय खोडी । ' - महिकथा २ . १४८ . म्ह० जीव जाईना म्हणुन हातपाय खोडावे . = पोट भरण्यासाठीं जोराची धडपड करणें . ( खुडणें .)
 उ.क्रि.  १ डागणें ; दूषणें ; कलंकित करणेम . २ नांवें ठेवणें ; व्यंगे , बिंगें बाहेर काढणें .' अक्रि वाईट संवय़ी , खोडी लावुन घेणें . ' ती गाय आजपर्यंत सुरळीतपणें दूध देत असे परंतु अलीकडे चार दिवस खोडली .' ( खोड )

खोडणें

   हातपाय खोडणें
   हातपाय पाखडणें
   मरणसमया हातपाय झाडणें. ‘विरंची हात पाय खोडी’ -महिकथा २.१४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP