Dictionaries | References

ख्रिस्त

   
Script: Devanagari

ख्रिस्त

  पु. १ येशुचें नांव . २ ख्रिस्ताचें वचन व धर्मसिद्धांत . - मत्त १६ . १६ . - लुक . ४ . ४१ . - प्रेकृ २ . ३८ . - वि . १ अभिषिक्त . २ येशुंची एक पदवी . ( ग्री . खिस्टॉस = अभिषिक्त ; इं . ख्राइस्ट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP