Dictionaries | References

गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर

   
Script: Devanagari

गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर

   गरीब मनुष्‍याची कोणीहि हेटाळणी करतो व श्रीमंताची खुशामत करूं पाहतो. गरीबाच्या घरी धान्य, ते कितीहि असले तरी त्‍याचे वर्णन पसाभर म्‍हणून करावयाचे व श्रीमंताच्या येथे मोतीसुद्धां अगदी घरभर असतात म्‍हणून म्‍हणावयाचे. किंवा गरीबी आणि श्रीमंती यांत तुलना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP