Dictionaries | References

गलितगात्र

   
Script: Devanagari

गलितगात्र

 वि.  अंगातले त्राण संपलेला , अशक्त , गळलेला , ताकद गेलेला , निष्क्रय , हातपाय गळून गेलेला .

गलितगात्र

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सर्व अवयवांमधील शक्ती जाऊन ते गळून गेले आहे असा   Ex. आरशापुढे एक गलितगात्र वृद्ध उभा होता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP