Dictionaries | References

जख्खड

   
Script: Devanagari
See also:  जख्ख , जख्वल

जख्खड     

वि.  जरठ , बुढ्ढा , म्हातारा , वडील , वयस्क , वयस्कर , वयातीत , वृद्ध ;
वि.  अशक्त , गलितगात्र , क्षीण .

जख्खड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  वयाने खूप वाढलेला व त्यामुळे थकलेला   Ex. हा जख्खड म्हातारा आपली कामे स्वतः करतो.
SYNONYM:
जराजर्जर

जख्खड     

वि.  अतिशय म्हातारा आणि अशक्त ; थकलेला ( म्हातारा शब्दांशीं योजून ) ( माण . ) जखूड . [ जकड ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP