Dictionaries | References

गहाण ठेवणे

   
Script: Devanagari

गहाण ठेवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे   Ex. सावकाराने कित्येक शेतकर्‍यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.
HYPERNYMY:
ठेवणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
गहाणवट ठेवणे तारण ठेवणे
Wordnet:
bdबन्दक ला
gujગીરવી રાખવી
kanಗಿರವಿ ಇಟ್ಟುಕೊ
kokघाणाक दवरप
malതടഞ്ഞു വയ്ക്കുക
tamஅடகுவை
telకుదువపెట్టు
urdگروی رکھنا , رہن رکھنا
 verb  एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे   Ex. मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.
HYPERNYMY:
ठेवणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
गहाणवट ठेवणे तारण ठेवणे
Wordnet:
bdबन्दक दोन
gujગીરવે મૂકવું
hinगिरवी रखना
kanಗಿರವಿ ಇಡು
kasرٔہنَس تَل تھاوُن
kokघाण दवरप
malപണയം വയ്ക്കുക
panਗਹਿਣੇ ਰੱਖਣਾ
tamகுத்தகைக்கு வை
telతాకట్టు పెట్టు
urdگروی رکھنا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP