Dictionaries | References ठ ठेवणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठेवणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb एखाद्या गोष्टीला एखाद्या जागेवर टेकवणे Ex. त्याने कपाटात पुस्तके ठेवली HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:benরাখা gujરાખવું hinरखना kasتھاوُن , تراوُن mniꯊꯝꯕ panਰੱਖਣਾ tamஇட வாய்ப்பளி telఉంచుట urdرکھنا , دھرنا , نصب کرنا verb एखादी गोष्ट आपल्या ताब्यात घेऊन ती आपल्याजवळ सुरक्षित ठेवणे Ex. त्याचे दागिने मी माझ्यापाशी ठेवले. HYPERNYMY:घेणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:gujરાખવું kokसांबाळप malകൈവശം വയ്ക്കുക mniꯊꯝꯕ tamவைத்திருத்தல் telవుండు urdرکھنا , محفوظ کرنا , حفاظت کرنا verb एखादे विशिष्ट कार्य नेमून देणे Ex. त्याने शेतात चार माणसे कामाला ठेवली. HYPERNYMY:करून घेणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लावणे नेमणेWordnet:benলাগানো gujલગાવવું hinलगाना kanನೇಮಿಸು malചേര്ക്കുക mniꯅꯦꯛꯄ sanअधिकृ telకలుపుట urdلگانا , مشغول کرنا verb शिजण्यासाठी चुलीवर वा गॅसवर ठेवणे Ex. गॅसवर डाळ ठेवली आहे. / भात लावला आहे. HYPERNYMY:होणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लावणेWordnet:kanಇಡು kas , لاگُن , تھاوُن , کھالُن malഅടുപ്പത്ത് വയ്ക്കുക nepबसाउनु sanअधिश्रायय tamவை urdچڑھنا verb एखाद्या स्त्रीला तिच्याशी लग्न न करता पत्नी म्हणून बाळगणे Ex. त्याने एका सुंदर स्त्रीला आपल्या घरी ठेवले आहे. HYPERNYMY:ठेवणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdबिसि महरै लाखि benবসানো kanಇಟ್ಟುಕೊಳ್ಳು kasزَنانہِ ہِنٛد پٲٹھۍتھاوٕنۍ malവെപ്പാട്ടിയാക്കുക nepल्याउनु panਬਿਠਾਉਣਾ tamவைத்திரு telఉంచుకొను urdبٹھانا verb राखून ठेवणे वा वाचविणे Ex. तुझ्यासाठी एक बर्फीचा तुकडा ठेवला आहे. HYPERNYMY:ठेवणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmবচাই থোৱা benবাঁচিয়ে রাখা gujરહેવા દેવું kasبَچٲوِتھ تھاوُن malമാറ്റിവയ്ക്കുക nepछोडनु sanउच्छिष् tamவிட்டு வை verb एखाद्या विशेष उद्देश्यासाठी किंवा उपयोगासाठी वेगळे ठेवणे Ex. हे सामान पूजेसाठी ठेवले आहे. HYPERNYMY:ठेवणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmৰখা benরাখা gujરાખવું hinरखना kokदवरप malമാറ്റിവയ്ക്കുക oriରଖା ଯିବା sanसंकॢप् telసమర్పించు urdرکھنا , وقف کرنا , نذرکرنا verb एखादे स्थान, घर इत्यादीच्या आत ठेवणे Ex. येथे आजारी प्राण्यांना ठेवले जाते. HYPERNYMY:ठेवणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanಇಟ್ಟುಕೊ kasتھاوُن urdرکھنا verb एखाद्या निश्चित किंवा विशेष स्थिती इत्यादीत ठेवणे Ex. खोली स्वच्छ ठेवा./ती स्वतःला नेहमी व्यस्त ठेवते. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) noun एखाद्यास थांबवून ठेवणे किंवा ठेवून घेण्याची क्रिया Ex. ह्या वस्तू माझ्याकडे ठेवणे मला शक्य नाही. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) See : बाळगणे, नेमणे, लादणे, टाकणे Related Words ठेवणे गहाणवट ठेवणे तारण ठेवणे गुलदस्तात ठेवणे आठवण ठेवणे जिवंत ठेवणे राखून ठेवणे मूल्य ठेवणे नजर ठेवणे पाऊल ठेवणे सुरू ठेवणे स्मरणात ठेवणे डांबून ठेवणे लक्ष ठेवणे आरोप ठेवणे विश्वास ठेवणे ताटकळत ठेवणे चालू ठेवणे बांधून ठेवणे दूर ठेवणे उघडा ठेवणे जीवित ठेवणे लक्षात ठेवणे पाय ठेवणे पाळत ठेवणे गहाण ठेवणे वेगळे ठेवणे आटोक्यात ठेवणे किंमत ठेवणे इच्छा ठेवणे अपेक्षा ठेवणे गुप्त ठेवणे जीवंत ठेवणे जागा ठेवणे थांबवून ठेवणे दडपून ठेवणे लिहून ठेवणे महत्त्व ठेवणे धीर ठेवणे धैर्य ठेवणे नाव ठेवणे नियंत्रण ठेवणे सुरक्षित ठेवणे कानावर हात ठेवणे बंद करून ठेवणे دَباوِتھ تھاوُن দমিয়ে রাখা അടിച്ചമര്ത്തുക घाणाक दवरप बन्दक ला দবোৱা ગીરવી રાખવી ಗಿರವಿ ಇಟ್ಟುಕೊ തടഞ്ഞു വയ്ക്കുക maintain tread जानगाराव दोन ताटकळत दवरप टपाना دوٗر تھاوُن بچانا வீணாக காக்க வை அடகுவை భోజనం ఇవ్వకపోవు కుదువపెట్టు বৃথা প্রতীক্ষা করানো ଦୂରେଇ ରଖିବା ਲਾਰੇ ਲਗਾਉਣਾ ટાંપાવું ದೂರವಿಡು അകലത്തില് വയ്ക്കുക keep view as आलादायै दोनथुम काडून दवरप कदम रखना نوٹ کَرُن अंकीत करप वेगळें काडून दवरप hold on जुदायै दोन दाम खालाम चिनो लगाउनु लिरना दोन रोक रखना मूल्य रखना मोल दवरप दोनथना दोन पांय दवरप पोषित करना take for deem رُکٲوِتھ تھاوُن கால் வை குறித்துக்கொள் சேமித்துவை اَلگ تھاوُن اَلگ تَھاوُن மதிப்புவை పోషించు పాలించు Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP