Dictionaries | References

गिराणी

   
Script: Devanagari

गिराणी

  स्त्री. १ संकट ; ओझें ; दु : ख . लोकांस खर्चाची गिराणी फार आहे . - मदबा १ . ७० . २ रुष्टता ; खफगी . मर्जीस गिराणी येईल . - रा १० . २५२ . ३ जेरी ; मेटाकुटी . किल्लेवालेहि गिरणीस आले आहेत . - मदबा १ . २०७ . ४ महागाई ; दुष्काळ . लष्करांत गिराणी फार म्हणून लोक बहुत हैराण ... - दिमरा २ . १० . [ फा . गिरानी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP