Dictionaries | References

गुरूजी या परिचे। शिष्‍ये हुषार (शिटाव) बंदरचे।।

   
Script: Devanagari

गुरूजी या परिचे। शिष्‍ये हुषार (शिटाव) बंदरचे।।     

जसे गुरू तसे शिष्‍य. गुरूजी जर लबाड असतील तर शिष्‍य त्‍यापेक्षांहि लबाड असतात. जसा गुरू तसा चेला. गुरूजी या परिचे। या परिचे। शिष्‍ये छिटाऊ बंदरांचे।। गुरूजी मांगतमाखू मागे। शिष्‍या वाण्याचे घर सांगे।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP