Dictionaries | References

या कानाचा त्या कानाला पत्ता नसणें

   
Script: Devanagari

या कानाचा त्या कानाला पत्ता नसणें     

मनुष्याचे दोन कान एकाच शरीराचे अवयव असून त्यांची कधीं एकमेकांशीं गांठ पडत नाहीं किंवा एकाचें दुसर्‍याशीं हितगूज होत नाहीं. एका कानाने ऐकलेली बातमी कधीं दुसर्‍या कानाला कळत दिसत नाहीं
त्यावरुन निकटसंबंधी किंवा जिवलग असून एकाचें मनोगत दुसर्‍याला नकळणें. लोकांला बातमी न लागूं देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP