Dictionaries | References

गुळवेल

   
Script: Devanagari

गुळवेल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   guḷavēla f A species of Moonseed, Menispermum glabrum. Graham names it Cocculus cordifolius.

गुळवेल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A species of Moonseed.

गुळवेल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बारीक फळांचे घोस येणारा, अत्यंत औषधी असा व ज्याचे सत्वसुद्धा काढले जाते असा एक औषधी वेल   Ex. गुळवेलाचे सत्त्व शक्तिवर्धक असून अनेक रोगांवर उपयोगी आहे.
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गरुडिवेल गरूळवेल
Wordnet:
benঅমৃতলতা
gujગળો
hinगिलोय
kanಅಮೃತಬಳ್ಳಿ
malഅമൃതവള്ളി
oriଗୁଡ଼ୁଚୀଲତା
panਗਿਲੋਅ
sanइन्द्रवारुणी
tamகிலோயி
telఅమృతలతిక
urdامرت لتا , امرت بیل
   See : जीवंती

गुळवेल

   स्त्री एक कडूवेल ; ( कों . ) गरुडिवेल , गरूळवेल . लॅ . मेनिस्पेर्मम ग्लॅब्रुम ; ही औषधांत फार उपयुक्त व महत्वाची असून तुरट , कडू , उष्ण , वीर्योद्दीपक व ज्वरनाशक आहे बहुतेक सर्व रोगांवर ही उपयोगी पडते हिला बारीक फळांचे घोंस येतात . शेर इ० विषारी झाडावरील गुळवेल औषधास घेऊं नये . कडू लिंबावर वाढलेली उत्तम . [ सं . गुडूची , हिं . गु ( गी ) लोय ; बंगाली गुलंच ; गु . गलो ; फा . गुलाई ; अर . गिलोई ; इ . गुलांचा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP