Dictionaries | References

गेलेला प्राण बाईच्या ओटीत सापडला

   
Script: Devanagari

गेलेला प्राण बाईच्या ओटीत सापडला

   एका बाईचा एक दागिना तिने ओटीत ठेवला व ते लक्ष्यात न राहिल्‍यामुळे तो हरवला म्‍हणून तिने आरडाओरड केली व घाबरून जाऊन आतां जगते की मरते अशी तिची अवस्‍था झाली. अखेरीस सर्व शोधून पाहिल्‍यावर सहज ओटीत हात घालते तो तिचा दागिना सापडला व तिचा जणूं गेलेला प्राण परत आला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP