Dictionaries | References

गोत खाऊन जायचे, अन्‌ खत देऊन जायचें

   
Script: Devanagari

गोत खाऊन जायचे, अन्‌ खत देऊन जायचें

   (वांय.) गोताची माणसे आली की, घरातले खाऊन फस्‍त करतात पण तेच शेताला-मळ्याला खत घातले की पीक भरपूर येते. एकामुळे नुकसान तर दुसर्‍यामुळे फायदा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP